मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना : १)निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे.Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा. २) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी अंदाजे 6 जून २०२२रोजी जाहीर होईल. ३) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093832 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ. ४) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू. ५) मंथन परीक्षा २०२२ उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.