Welcome to the Manthan Publication.

📞  0241-2322002           📩  [email protected]   

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शक व सराव संच ( 5th & 8th)

(1 customer review)

110.00275.00

Clear
Standard 5th, 8th
Medium English Medium, Marathi Medium, Semi English
परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती
पुस्तक मार्गदर्शक, सराव संच
Standard

5th, 8th

Medium

English Medium, Marathi Medium, Semi English

परीक्षा/प्रकार

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती

पुस्तक

मार्गदर्शक, सराव संच

1 review for शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शक व सराव संच ( 5th & 8th)

  1. Sparsh Tryambakrao Bhamare

    नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक व सराव संच

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

मंथन स्पर्धा परीक्षा किट नोंदणीची मुदत १५/१२/२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Exam Notification 2021-22

प्रिय पालक व शिक्षक,
                                   मागील वर्षाच्या कोविड विषयक शासकीय धोरणानुसार जवळजवळ वर्षभर शाळा बंद राहील्यास्तव आपण आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2021 चे आयोजन करू शकलो नाही, तसेच मागील शैक्षणिक वर्षात आपण आपली परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत पूर्वीच पालकांना अवगत केले नसल्याने आपण 2021 चे परीक्षा नियोजन रद्द केली होती. पुढील म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता आपण आपले परीक्षा नियोजन सुरू केले आहे. लसीकरणाचा वेग तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी शाळा सुरू होण्या बाबत आशादायक वातावरण आहे, म्हणून पुन्हा आशावादी दृष्टिकोनातून लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे, शाळा सुरू झाल्यावर आपण निश्चितपणे यशस्वी परीक्षा आयोजन करणार आहोत, लेखी (OMR) परीक्षा शाळा सुरू न झाल्याने जर होऊ शकत नसेल तरच आपण video व Artificial intelligence Proctoring द्वारे online परीक्षेचे आयोजन करणार आहोत.
मागील शैक्षणिक वर्षात आपण जमा केलेली परीक्षा किट रक्कमे मधून फक्त परीक्षा फी शुल्क ह्या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा फी म्हणून वापरू शकता. त्यासाठी New Admission बटणावर click करून आपण पुढील इयत्तेच्या मार्गदर्शक व सराव संच याची रक्कम फक्त आपण जमा करावी व प्रवेश निश्‍चिती करून घ्यावी.जर आपण नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छित नसाल तर आपण फक्त परीक्षा फी परत मागणी करण्या करिता खालील REFUND बटनचा वापर करावा व नमूद माहिती भरावी.

2021 -22 माहिती पत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा