Welcome to the Manthan Publication.

📞  09860347255          📩  saptahik.dyanvant@gmail.com   

1st Guide/ मार्गदर्शक

Price range: ₹100.00 through ₹125.00

- +

         मार्गदर्शकाची वैशिष्ट्ये

  • प्रज्ञाशोध / सामान्य ज्ञान परीक्षाच्या पूर्व तयारीसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक.
  • भाषा (मराठी) व गणित आणि इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या दोनही विषयांच्या सर्व घटकांचा एकत्रित समावेश.
  • विद्यार्थ्यांना समजेल अशी सहज व सोपी भाषा.
  • विद्यार्थ्यांच्या सरावासाठी भरपूर व्यवसाय उत्तरसूचीसह
  • विद्यार्थी , पालकांना व शिक्षकांनाही प्रत्येक घटकाचे सविस्तर विवेचन.
  • व्यवसायातील प्रश्नांपुढे छायांकित (ओ.एम.आर.) उत्तरे नोंदविण्याची सोय.
  • आकर्षक व सुबक छपाई आणि उत्कृष्ट बांधणी.
  • सर्वसामान्यांना परवडेल अशी वाजवी किंमत.
Weight N/A
Medium

English Medium, Marathi Medium, Semi English

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “1st Guide/ मार्गदर्शक”

Your email address will not be published. Required fields are marked *