मार्गदर्शकाची वैशिष्ट्ये
- प्रज्ञाशोध / सामान्य ज्ञान परीक्षाच्या पूर्व तयारीसाठी अत्यंत उपयुक्त .
- भाषा (मराठी) व गणित आणि इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या दोनही विषयांच्या सर्व घटकांचा एकत्रित समावेश.
- विद्यार्थ्यांना समजेल अशी सहज व सोपी भाषा.
- विद्यार्थ्यांच्या सरावासाठी भरपूर व्यवसाय उत्तरसूचीसह
- विद्यार्थी , पालकांना व शिक्षकांनाही प्रत्येक घटकाचे सविस्तर विवेचन.
- व्यवसायातील प्रश्नांपुढे छायांकित (ओ.एम.आर.) उत्तरे नोंदविण्याची सोय.
- आकर्षक व सुबक छपाई आणि उत्कृष्ट बांधणी.
- सर्वसामान्यांना परवडेल अशी वाजवी किंमत.



Reviews
There are no reviews yet.